αअमरावती …
बडनेरा माताफैल येथे काही वर्षे पासून जाण्यासाठी येण्यासाठी जवळीक मार्ग होता परंतु तो मार्ग रेल्वे मंडळ यांनी बंद केला आहे म्हणून आता नागरिकांना शाळा, हॉस्पिटल , बाजार पेठ ,
उद्या तेल जरी आणायचे असेल तरी त्यांना नवीन वस्ती मध्ये जावे लागते दुसरा मार्ग आहे परंतु तो तीन चार किलोमीटर लांब वरून जावे लागते म्हणून, आज भिम ब्रिगेड संघटनेच्या वतीने सहाय्यक रेल्वे मंडळ इंजिनियर यांना निवेदन देऊन त्यांच्या लक्षता हीं सर्व बाब आणून दिली व जुना जो बैलगाडी चा रस्ता होता तो आता रेल्वे विभाग नाला म्हणून त्याचा वापर करत आहे म्हणून तोच रस्ता नागरिकांना साठी खुला करण्यात यावा करिता निवेदन देण्यात आले जर आठ दिवसात निवेदन ची दाखल घेतली नाही तर भिम ब्रिगेड संघटना वतीने रेल्वे रोख आंदोलन करण्यात येईल व वाटेल त्या परिस्थिती मधून जाऊन बडनेरा माताफैल वासियांना हा भुयारी मार्ग मोकळा करून देऊ असा इशारा भिम ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष राजेश भाऊ वानखडे यांनी दिला..
संकलन
राजेश भाऊ वानखेडे
प्रतिकार न्युज