Home राष्ट्रीय वरोरा महसूल विभागाची धडक कारवाई तस्कराचे धाबे दणाणले…

वरोरा महसूल विभागाची धडक कारवाई तस्कराचे धाबे दणाणले…

12
0

वरोरा …

वरोरा तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून अवैधरित्या ,रेती ,मुरुमाची तस्करीचे जाळे पसरले होतें, महसूल विभागाच्आर्थिक नुकसान होत होत,अनेक तस्कर या धंद्यात मालामाल होत असले तरी,महसूल विभागाला फटका बसत होता ,त्यामुळे,वरोरा येथील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून ,महसूल विभागाच्या संपत्तीचे नुकसान करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती,या कारवाईत अनेक चोरटे सापडले असले तरीही, अनेक रेती तस्कर बाहेर आहेतच, रेती तस्कर दिवसा मालगुजार सारखे फिरतात,आणि रात्रौ चोऱ्या करतात ,रात्रोचे 12वाजले की,रेती तस्कर आपले वाहन घेऊन ठरल्या ठिकाणी जातात आणि चोऱ्या करतात ,गाडी मालक यांचेकडे मोबाईल द्वारे आपल्या वाहन चालकांना संदेश देतात त्यामुळे चोरीचा धंदा करणारे मोकळेच असतात,आधिच कर्मचारी कमी कमी जास्त प्रमाणात, त्यामुळे चोराचे चांगलेच जमून येत आहे,गावातील पोलीस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष,सरपंच,ग्रामसेववक यांचेवर असलेली जबाबदारी असते,परंतु यातील काही पोलीस पाटील च स्वतः रेती तस्करी करतात .

प्रतिकार न्युज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here