Home क्राइम गिट्टीखदान पुलिस स्टेशन अंतर्गत हजारीपहाड येथे दुहेरी हत्याकांड आजी व चिमुकल्या नातवाची...

गिट्टीखदान पुलिस स्टेशन अंतर्गत हजारीपहाड येथे दुहेरी हत्याकांड आजी व चिमुकल्या नातवाची चाकुने गळा कापुन हत्या ….

5
0

*प्रतिकार
शिल्पा मेश्राम
नागपूर प्रतिनिधी

गिट्टीखदान पुलिस स्टेशन अंतर्गत हजारीपहाड येथे दुहेरी हत्याकांड* घडले , आजी व चिमुकल्या नातवाची चाकुने गळा कापुन हत्या करण्यात आली , मृतकाचे नाव लक्ष्मीबाई धुर्वे वय 70 वर्ष व यश धुर्वे 10 वर्ष असे आहे , सुत्रानुसार प्रेम प्रकरणाच्या वादावरून हे हत्याकांड घडले , मृतकाच्या नातिन सोबत आरोपी मोईन खान चे प्रेम प्रकरण सुरु होते , आजीला प्रेम प्रकरणाचा विरोध होता , ती नातिन ला आरोपी सोबत भेटु दयायची नाही त्यामुळे हे हत्याकांड घडून आलेले असल्याची माहिती आहे. आरोपी सध्या फरार आहे.
नागपुर उपराजधानित या वर्षात खुप मोठ्या प्रमाणात गंभीर घटना घडल्या आहेत,पोलिस विभाग या बाबत तपस्कृत आहेत.

प्रतिकार न्यूज़

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here