Home Breaking News चंद्रपूर येथर 28 डिसेंबरला डाक अदालत

चंद्रपूर येथर 28 डिसेंबरला डाक अदालत

52
0

या डाक अदालतीमध्ये चंद्रपूर क्षेत्रातील डाक सेवा संबंधित मागील सहा आठवड्यात निपटारा न झालेल्या तक्रारी, तसेच पत्र व्यवहार, स्पीड पोस्ट, काउटंर सेवा, बचत बैंक आणि मनिऑडर यांचे वितरण न झालेल्या तक्रारींवर सुनवणी घेण्यात येईल.

इच्छूक तक्रारकर्त्यांनी आपले तक्रारअर्ज दोन प्रतीमध्ये प्रवर अधिक्षक, डाकघर, चंद्रपूर 442401 या पत्यावर 20 डिसेंबर 2020 पुर्वी पाठवावी. अर्जात तक्रार संबंधीत अधिकाऱ्याचे नाव , पदनाम आणि कार्यालयचे नाव तसेच दिनांकाचा उल्लेख करावा असे चंद्रपूर डाकघरचे प्रवर अधिक्षक अ.ना.सुशिर यांनी कळविले आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here