Home Breaking News राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे कीसान विरोधी केंद्र शासणाचा निषेध

राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे कीसान विरोधी केंद्र शासणाचा निषेध

54
0

प्रतिकार
दिनांक: 8.12.2020
नागपूर शिल्पा मेक्षाम
प्रतिनिधी

 

दि.८डीसे.२०२० ला संविधान चौकात शेतकऱ्यांवर लादलेल्या अन्यायकारक विधेयक केंद्र सरकारने वापस घ्यावे, आणि भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी, राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले, शेतकरी या देशाचा कणा असुन त्याला कमजोर करण्याचे काम सरकार सात्तत्याने करीत आहे, राष्ट्रीय ओबीसी महासंघ शेतकऱ्यांना साठी,६०वर्षानंतर पेन्शन योजना, स्वामीनाथन आयोग, शेतकऱ्यांना १००टक्के अनुदानावर साधणे द्यावी,केंद्राने लादलेले काळे कायदे बिनाशर्त मागे घ्यावे,ह्या मागणी साठी ओबीसी महासंघातर्फे आजचे आंदोलन करुन शेतकऱ्यांना समर्थन दिले आहे. या आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे, समन्वयक,शरद वानखेडे, केंद्रीय सदस्या डॉ रेखा बारहाते, कोषाध्यक्ष गुणेश्वर आरीकर, विनोद उलिपवार,संजय पन्नासे, डॉ राजु गोसावी, प्रा रमेश पिसे ,विलास काळे कल्पना मानकर , वृंदा ठाकरे,,गणेश नाखले, ईश्र्वर ढोले,अजय वानखेडे, वंदना वनकर,,रोशन कुंभलकर,विनोद हजारे,शुभम वाघमारे,बि पी पेटकर, दिवाकर वर्षे, नरेंद्र जिचकार, एकनाथ काळमेघ, नंदाताई देशमुख, नाना झोडे, परमेश्र्वर राउत , टेमराज माले,, नामदेव भुयारकर, अशोक काकडे,कीशोर पक्किडे , अरुण वराडे, सुनील पाल, बाबा वकिल ,विजया धोटे ,लिना कटरे, अनिता ठेंगरे,पुजा मानमोडे ,कंचन शंभरकर, वंदना म्हात्रे ,रूपेश धोटे, बाबाराव निखाडे ,विकास गौर ,प्रमोदीनि राऊत, निलेश वानखेडे, ज्ञानेश वाकुडकर,नागेश चौधरी, सुनील जुमळे, आणि इतर सहकारी उपस्थित होते.

 

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here