Home आपला जिल्हा पंचायत समिती अहेरी येथे दिव्यांग नागरिकांना साहीत्याचे वितरण* जिल्हा परिषद...

पंचायत समिती अहेरी येथे दिव्यांग नागरिकांना साहीत्याचे वितरण* जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते वाटप ….

11
0

अहेरी…

पंचायत समिती अहेरी येते दिव्यांग नागरिकांना साहीत्याचे वितरण*

▪️जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते वाटप ▪️

 

पंचायत समितीचे सभापती,उपसभापती सह प.स.सदस्य उपस्थित ▪️
◼️अटल स्वावलंबन योजने अंतर्गत जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली कडून अहेरी तालुक्यासाठी २६ स्वयंचालित सायकल उपलब्ध झाले होते.
आज सदर सायकल वितरण सोहळ्याच्या आयोजन पंचायत समिती अहेरी येते करण्यात आले होते.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.असून यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे,उपसभापती सौ.गीताताई चालुरकर,जि.प.सदस्य श्री.अजय नैताम,जि.प.सदस्या कु.सुनीता कुसनाके,प.स.सदस्या शितलताई दुर्गे,प.स.सदस्या सौ.योगीताताई मौहूर्ले,प.स.सदस्या सौ.छाया पोरतेट,गट विकास अधिकारी श्री.भाऊसाहेब गडदे,अशोकभाऊ येलमूले,रिजवान शेख,साईनाथ औतकर आदि उपस्थित होते यावेळी तालुक्यातील २६ दिव्यांगना वितरण करण्यात आले. यावेळी पंचायत समीतीचे कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिकार न्यूज़

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here