Home Breaking News राजुरा चे किसान जिनिंगवर सीसीआय खरेदी साठी ग्रेडरची ना? कापूस खराब असल्याचे...

राजुरा चे किसान जिनिंगवर सीसीआय खरेदी साठी ग्रेडरची ना? कापूस खराब असल्याचे कारण ?

5
0

राजुरा…
राजुरा येथील किसान जिनिंग कापूस केंद्रावर शेतकरी बांधवांची ग्रेडरकडून अडवणूक होत असल्याच्या तक्रारी ?
सीसी आय कापूस खरेदी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने,ज्या शेतकरी बांधवानी कापूस विक्री साठी नोंद केली,यातील काही शेतकरी तुलना येथील जिनिंगवर कापूस घेऊन गेलेत ,परंतु ग्रेडर यांनी कापूस घेण्यास नकार दिला ,म्हणतात तुम्हच्या कापसात कवडी आहे

 

 

,या निमित्ताने शेतकरी बांधव आपल्या कापसाच्या गाडया भरून जिनिंग मध्ये कापूस विक्रीसाठी ग्रेडरची मनधरणी करीत आहेत,परंतु ग्रेडर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत .बाजार समितीचे नियंत्रण नसल्याचा अभाव दिसून येत आहे.डीडी आर साहेबाना फोन केला असता त्यांनी बाजार समितीकडे जाण्यास सांगितले ,
एकीकडे आधीच शेतकरी नापिकीने हतबल आहे तर दुसरीकडे कापूस घेण्यास ग्रेडर नकार देत आहेत ,शेतकरी बाँधवानी जायच कुठ असा प्रश्न पड़ला आहे,

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here