*प.पु. डॉ बाबासाहेब आंबेडकर इनके महापरिनिर्वाण दिन पर, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल द्वारा अभिवादन…!!!*
सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल / CRPC Women Wing / CRPC Employees Wing / CRPC Women Club के संयुक्त तत्वधान में, सेल के नागपुर मुख्यालय में, *”डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन”* पर, सेल के राष्ट्रीय अध्यक्ष *डॉ. मिलिन्द जीवने ‘शाक्य’* इनकी प्रमुख उपस्थिती में, अभिवादन किया गया. उस अवसर पर सेल के राष्ट्रीय पदाधिकारी *सुर्यभान शेंडे / शंकरराव ढेंगरे / डॉ. किरण मेश्राम / ममता वरठे / प्रा. वर्षा चहांदे / प्रा. डॉ. नीता मेश्राम / प्रा. वंदना जीवने / इंजी. माधवी जांभुलकर / आशा तुमडाम / अमिता फुलकर / संध्या रंगारी / शीला घागरगुंडे / रमेश वरठे / खेमराज मेश्राम / उत्तम घागरगुंडे / सुरेश रंगारी / डॉ. राजेश नंदेश्वर* आदी उपस्थित थे. सदर अभिवादन के पश्चात *”संविधान चौक”* जाकर, प. पु. डॉ बाबासाहेब आंबेडकर इनके पुतले को माल्यार्पण कर, अभिवादन किया गया.
🔹 *प.पु. डॉ बाबासाहेब आंबेडकर इनके महापरिनिर्वाण दिन पर, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल द्वारा अभिवादन…!!!*
सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल / CRPC Women Wing / CRPC Employees Wing / CRPC Women Club के संयुक्त तत्वधान में, सेल के नागपुर मुख्यालय में, *”डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन”* पर, सेल के राष्ट्रीय अध्यक्ष *डॉ. मिलिन्द जीवने ‘शाक्य’* इनकी प्रमुख उपस्थिती में, अभिवादन किया गया. उस अवसर पर सेल के राष्ट्रीय पदाधिकारी *सुर्यभान शेंडे / शंकरराव ढेंगरे / डॉ. किरण मेश्राम / ममता वरठे / प्रा. वर्षा चहांदे / प्रा. डॉ. नीता मेश्राम / प्रा. वंदना जीवने / इंजी. माधवी जांभुलकर / आशा तुमडाम / अमिता फुलकर / संध्या रंगारी / शीला घागरगुंडे / रमेश वरठे / खेमराज मेश्राम / उत्तम घागरगुंडे / सुरेश रंगारी / डॉ. राजेश नंदेश्वर* आदी उपस्थित थे. सदर अभिवादन के पश्चात *”संविधान चौक”* जाकर, प. पु. डॉ बाबासाहेब आंबेडकर इनके पुतले को माल्यार्पण कर, अभिवादन किया गया.
प्रतिकार न्युज
चंद्रपूर जिल्ह्यात ठीक ठीकानी विविध संघटनेनी महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची दखल घेऊन, पुढे जाण्याची गरज आहे असे म्हणून आपणाला संविधानाची गरज आहे असे अनेकांनी सांगून उद्देशिकाचे वाचन केले आणि त्या प्रमाणे ,संविधान ची असलेली उद्दिष्ट अमलात कसे येतील यावर सर्वांनी भर दिला.
वरोरा येथेही महापरिनिर्वाण दिनानिमित्य संविधान चौकात अभिवादन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आला.सर्वश्री योगेश वागदे,भूषण दडवे,रामगोविंद खोब्रागडे, राजाभाऊ टाकसाळे,आनंदराव ठवरे,बंडोपंत टेंभुर्णे, शंकर ढेंगरे,माया थोरात श अनेक उपस्थित होते.
राजुरा येथील बुद्धभूमीवर भीमराव खोब्रागडे यांच्या भीमगित भाग दोन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले,यावेळी गोपाल रायपुरे,सावली,एस बी रायपुरे, एस आर दिवे,विनोद निमसट कर ,होते,यावेळी भीमराव खोब्रागडे यांनी बाबासाहेबांच्या कार्यावर एक गीत सागर केले,भीमगित प्रबोधन करण्यासाठी आज सर्वाना गरज असल्याचे सांगितले.
सोबतच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला यंग मॅन बुद्धिष्ट वेल्फेअर असोसिएशन चे पदाधिकारी श्रीहरी कारमनकर विमलबाई पडवेकर,अल्काताई चंद्रशेखर,तुळसाबाई खडसे,सीमा निरांजने,प्रेमीला दुर्योधन,शोभा कोल्हे,शेवंताबाई कोल्हे,शिलाताई कारमनकर, कार्यक्रमाचे संचालन प्राजक्ता चहांदे यांनी केले,आभारप्रदशर्न के आर चहांदे सर यांनी केले