राजुरा..
राजुरा येथील बुद्धभूमीवर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्य नागवंश युथ फोर्स या संघटनेनी रक्तदान शिबिर आयोजित केले. आणि आदरांजली,भीम गीत पुस्तक प्रकाशित करण्यात आले.
दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम घेत होते परंतु या वर्षी कोरोना मुळे कार्यक्रमाची परवानगी मीळाली नाही, सामाजिक कार्यात नेहमी सहकार्य करणारे प्रवीण उपरे यांचे कुटुंबच पुढे असतात मग आर्थिक मदत असो किंव्हा सहकार्य असो पुढे असतात, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले,त्या ठिकाणी पून्हा विलेखा ताई उपरे यांच्या कुटुंबातील तीन लोकांनी , करिषमा पाटील,संघर्ष उपरे, राणी उपरे,सह अनेक तरुणांनी राक्तदान केलं यापूर्वी सुद्धा उपरे कुटुंबातील रक्तदाते यांनी रक्त दिल, दरवर्षी तरुण मुले अमोल राऊत,धनराज उपरे आणि त्यांची संपूर्ण टीम कामात अग्रेसर असते,
गोपालजी रायपुरे ,एम,बी,रायपुरे केंद्र प्रमुख ,वरोरा,विनोद निमसटकर ,विमल पडवेकर,अल्काताई चंद्रशेकर ,शोभा कोल्हे, शेवंताबाई कोल्हे ,सीमा निरंजने,प्रेमीला दुर्योधन ,चंद्रभागा तावडे,भिमराव खोब्रागडे ,सुमन खोब्रागडे ,कविता उपरे ,सुमन खोब्रागडे, संचालन प्राजक्ता चहारे, के आर चहारे सर ,यांनी आभार मानले.