राजुरा ..
राजुरा येथील बुद्धभूमी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागवंश युथ फोर्स या संघटनेनी रक्तदान शिबिर आयोजित केले.आणि आदरांजली ,भीम गीत पुस्तक प्रकाशित करण्यात आले.
दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम घेत होते परंतु या वर्षी कोरोना मुळे कार्यक्रमाची परवानगी मिळाली नाही,सामाजिक कार्यात नेहमी सहकार्य करणारे प्रवीण उपरे यांचे कुटुंबच पुढे असतात मग आर्थिक मदत असो किंवा सहकार्य असो पुढे असतात ,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिना निमित्य रक्तदान शिबीर घेण्यात आले,त्या ठिकाणी पुन्हा विलेखा ताई उपरे यांच्या कुटुंबातील तीन लोकांनी ,करिषमा पाटिल, संघर्ष उपरे,राणी उपरे,सह अनेक तरुणांनी रक्तदान केलं यापूर्वी सुद्धा उपरे कुटुंबातील रक्तदाते,यांनी रक्तदान दिल ,दरवर्षी तरुण मुले अमोल राऊत,धनराज उपरे आणि त्यांची संपूर्ण टीम कामात अग्रेसर असते ,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन विचार , चरणदास नगराळे ,कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपालजी रायपुरे,, एम,बी,रायपूरे, केंद्र प्रमुख,वरोरा,विनोद निमसटंकर, विमल पडवेकर,अल्काताई चंद्रशेखर,शोभा कोल्हे,शेवनताबाई कोले,सीमा निरंजने,प्रेमीला दुर्योधन,चंद्रभागा तावडे,भीमराव खोब्रागडे,विरेंनकुमार भीमराव खोब्रागडे,उजवला खोब्रागडे,सुमन खोब्रागडे, कविता उपरे,सुमन खोब्रागडे, संचालन प्राजक्ता चहांदे,के आर चहांदे सर ,यांनी आभार मानले .