Home राजकारण भाजपाच्या अहेरी तालुका महामंत्रीश्री.साईनाथ औतकर यांच्या कॉग्रेस व आविस मध्ये जाहीर...

भाजपाच्या अहेरी तालुका महामंत्रीश्री.साईनाथ औतकर यांच्या कॉग्रेस व आविस मध्ये जाहीर प्रवेश*

7
0

अहेरी …

भाजपाच्या अहेरी तालुका महामंत्रीश्री.साईनाथ औतकर यांच्या कॉग्रेस व आविस मध्ये जाहीर प्रवेश*

▪* जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून केली सत्कार▪
📝अहेरी येतील भारतीय जनता पार्टीचे अहेरी तालुका महामंत्री श्री.साईनाथ औतकर, यांनी भाजपाला रामराम करून कॉँग्रेस व आदिवासी विध्यार्थी संघामध्ये जाहीर प्रवेश केले.
कॉग्रेसचे नेते श्री. माननीय विजयभाऊ वडेट्टीवार पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री,आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या नेत्रुत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केले.
जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या अहेरी येतील जन सम्पर्क कार्यालयात सदर प्रवेश कार्यक्रम घेण्यात आली.नवनिर्वाचित कार्यकर्त्याच्या जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आली.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे,आविसचे सल्लागार श्री.अशोक येलमूले, आविसचे शहर अध्यक्ष श्री.प्रशांत गोडसेलवार,अमोल अलोने,सुरेश दुर्गे,श्याम ओंडरे,मिलिंद अलोने,शिवराम पूल्लूरी,कार्तिक तोगम,दिपक संगमवार,प्रकाश दुर्गे,विपुल गर्गम,व काँग्रेस व आदिवासी विध्यार्थी संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिकार न्यूज़

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here