Home Breaking News नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ-

नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ-

8
0

प्रतिकार

नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ-
टपाल मतदान-
एकूण : १२६०
मा. अभिजीत वंजारी – ५९८
मा. संदीप जोशी – १४८
मा. कराळे – २२०…
प्राप्त माहितीनुसार…

औरंगाबाद : पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतमोजणी सकाळी ८ वाजेपासून सुरू झाली असून सायंकाळपर्यंत मतपेट्या मिक्स करून २५ पत्रिकांचा एकगठ्ठा करण्याचे काम चालेल. त्यानंतर चित्र समोर येईल

:
: अमरावती शिक्षक मतदारसंघाचा अंतिम निकाल 5 वाजेपर्यंत अपेक्षित

: अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत एकूण 30 हजार 869 मतदारांचे मतदान, मतमोजणीच्या ठिकाणी 14 टेबलवर मतमोजणी सुरू

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here