बल्लारपुर
प्रतिकार /प्रिया झांबरे / दिनांक रोजी 01/12/2020 *प्रहार जनशक्ती पक्ष* चे सेवकांनी चंद्रपूर जिल्हातील बल्लारपूर तालुका विसापूर या गावातील 16 हजार ते 17हजार लोकसंख्या असल्यामुळे जे काही भारत सरकार ग्रामीण भागासाठी सुविधा, शेतकरी योजना, शिक्षण संबंधि,व इतर योजना राबवितात ते प्रत्यक्ष नागरिकांना पर्यत पोहचत नाही त्यांना माहित सुद्धा मिळत नाही म्हणून त्यानं त्या सुविधा, योजनाचे लाभ मिळत नाही म्हणून *प्रहार जनशक्ती पक्ष* चे सेवकांनी *विसापूर ग्रामपंचायत ला निवेदन द्वारे सांगितले कि प्रत्येक सुविधा,शेतकरी योजना, शिक्षण संबंनधीत व इतर चे जनजागृती (अलौसींग ) मार्फत विसापूरतील प्रत्येक नागरिकांना पर्यत पोचवण्यास सांगितले* त्यावेळी उपस्थित *प्रितम पाटणकर, अंशुल रणदिवे, उमंग जुनघरे गोविल खुणे , देवंद्र उके, रोहित साखरे, संदेश उमरे, यश उपरे, अनुदीप शेडमाके,* व इतर प्रहार सेवक उपस्थित होते जय प्रहार