Home विशेष *सुशिक्षितांनो जरा लक्ष द्या हो…* *100% मतदान कराच हो…*

*सुशिक्षितांनो जरा लक्ष द्या हो…* *100% मतदान कराच हो…*

13
0

विशेष संपादकीय 

———————————-
*1 डिसेंबर पदवीधर आणि शिक्षक आमदारांची निवडणुक आहे…*
*या निवडणुकीची मतदान प्रक्रिया नेहमीच्या निवडणुकीच्या प्रक्रिये पेक्षा वेगळी आहे.त्यामुळे या निवडणुकींत आपल्याला खरे समजेल आपण विकलो गेलोय का? आपण महापुरुषांच्या विचारांनुसार आपण वागतो का ?*

*ही निवडणुक ही पदवीधरांची निवडणुक आहे. तसेच शिक्षक आमदारांची ही निवडणुक आहे,, त्यामुळे खरया अर्थाने या निवडणुकीत 3% आणि ईतर 7 % आपल्यावर,राज्य करतात का . आपण त्याच्या भुलथापांना बळी पडतो…*

*3% हे यासाठी एकतर उच्चवर्गीय जातीसाठी*
*आणि 3% यासाठी जे प्रस्थापित राजकारणी लोक आणि राजकीय पक्ष आहेत त्याच्याच घरातील उमेदवार असतात,*
त्यामुळे
*सरकार मध्ये जरी बहुसंख्य श्रींमत मराठा आमदार असले तरी*
*एखाद्या गरीबांना पिडीतेला न्याय मिळवण्यासाठी किमान 20 लाख लोकांना रस्त्यावर उतरुन आंदोलने करावी लागतात त्यामुळे या कोणत्याही प्रस्थापित पक्षाचे सरकार मध्ये ( काँग्रेस ,राष्ट्रवादी भाजप शिवसेना ) किमान 95 % पेक्षा जास्त आमदार आणि मंत्री हे श्रीमंत घराण्यातीलच.प्रस्थापित घराणेशाही वालेच आहेत, ( कोट्यावधीची मालमत्ता असणारे आहेत..)*
*नेहमीच्या निवडणुकीत* *( EVM) द्वारे मतदान यंत्रणेत घोटाळा होतो असे आपण बोलतो*
*त्याचप्रमाणे समाज्यातील* *अडाणी अशिक्षित काही व्यसनी लोक असतात त्यांना हे प्रस्थापित राजकारणी* *पैशाच्या ,आणि दारुच्या जोरावर त्यांची मते विकत घेत असतात.*

*पण या पदवीधर आणि शिक्षक आमदारांच्या* *निवडणुकीत बँलेट पेपर वर निवडणुका होत आहे. त्यामुळे घोटाळा होण्याचा प्रश्न नाही..*
*पण सर्वात महत्वाचे म्हणजे*
*आपली बहुजन समाज्यातील 100% मतदार मतदान करत* *नाही हे ही वास्तव आहे.*

*लोकसभा विधानसभेला 50 ते 60 टक्के मतदार मतदान करतात..*
*त्यामध्ये हे सनातनी मतदार म्हणजेच RSS चे मतदार त्यांचा राजकीय पक्ष आणि उमेदवार हा ठारलेला असतोच*
*आणि ते एक गठ्ठा मतदान करतातच*
*आणि त्याच्या जोडीला* *आपल्यातील हौसे गौसे लाचार नेते त्या सनातन्याच्या* *उमेदवारांना मतदान करण्यासाठी लाचारी करत असतात..*

*पण बहुजन समाज्यातील घटना मानणारयां सर्व पदवीधरांनी एक लक्षात घेतले पाहिजे* *आपल्यातील सर्वच पदवीधरांनी 100% मतदान केलेच पाहिजे*

*मतदान न करणे म्हणजेच एक अर्थाने बाबासाहेबांनी ईतक्या कष्टाने आपल्याला घटनेद्वारे समता दिली त्या घटनेचाच आणि बाबासाहेबांचाच अपमान करण्यासारखे आहे. आणि त्याबरोबारच आपण आपल्या जन्मदात्या आई वडीलांच्या बरोबर किंवा त्यापेक्षा ही जास्त बाबासाहेबांना आणि ईतर समतेच्या विचारांच्या महापुरुषांना मानत असत त्याचाच अपमान करण्यासारखे आहे*
*त्यामुळे पदवीधारांनो या निवडणुकीत बहुजन समाज्यातील आपण सर्वानी 100% मतदान केलेच पाहिजे.*

*सनातनी निवडणुक या करीताच जिंकतात कि आपले मतदार 100% मतदान करतच नाही*
*आणि ईतर एक कि आपल्यात निवडणुकीत असंख्य उमेदवार असतात*
*समजा एक पदवीधर मतदार संघामध्ये बहुजन समाज्यातील 20 ते 30 उमेदवार* *निवडणुकीसाठी उभे आहेत.*
*तर अशा वेळी*
*आपण प्रस्थापित पक्षाच्या बाजुने आंबेडकरी चळवळ कधीच यशस्वी होऊ शकणार नाही . ते प्रस्थापित राजकीय पक्ष फक्त एखादा आमदार खासदार कीचे तुकडे टाकत असतात..*
*आणि त्या बदल्यात समाज्याच्या वाट्याचे लाखो कोटी रुपयाचे नुकसान करत असतात.*

*त्यामुळे या प्रस्थापित पक्षातील उमेदवारापेक्षा*
*आपल्यातील जे उमेदवार वैचारिक तर आहेत पण त्या उमेदवारांचा किमान दोन जिल्हात चांगला संपर्क आहे अशा सर्व उमेदवारामधुन 1 ते 2 उमेदवारांची निवड करा.*
*आणि अशाच दोन उमेदवाराना*
*मतदानाच्या वेळी त्यांच्या* *नावापुढे*
*पसंती क्रमांक 1*
*आणि पसंती क्रंमाक 2*
*लिहा*

*फक्त 1 आणि 2*
*समजल ना*

*टिपः काही उमेदवार हे समाज्यातील असतात खरे पण त्यांना त्यांच्या तालुक्यात ही नीट ओळखत नाही*
*तर किमान तीन जिल्हातील मतदार कसे मतदान करतील*
*तर समाजातील जरी ते उमेदवार असेल तरी त्यांना मतदान न करता..*
*समाज्यातीलच ईतर किमान 2 उमेदवारांची निवड करा*
*ज्यांचा संपर्क किमान 2 ते 3 जिल्हात आहे*
*ते समाज्यातील वेगवेगळ्या घटनेच्या वेळी समाजात असतात.*
*समतेची भुमिका घेतात*

*अशाच दोन उमेदवारांची निवड करा, आणि त्यांच्याच नावापुढे*
*1 (एक )आणि 2 (दोन ) लिहा…*

*विशेषः या निवडणुकीत कमीतकमी दोन तरी व्यक्तीसमोर 1 आणि 2 हे क्रमांक लिहाच त्यांना मतदान कराच*
*पदवीधरांनो प्रस्थापित राजकीय पक्षाच्या उमेदवारांपासुन सावधान राहा*

*पदवीधरांनो 100% मतदान कराच…*

*या पदवीधरांच्या निवडणुकीत EVM नाही*
*तर आपण आपल्या एकजुटीच्या माध्यमातुन 100% मतदान करुन आपला खरा प्रतिनिधी निवडु*

*वाचा आणि पुढे पाठवा*

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here