सिरोंचा…
**माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम,व त्यांची सौभाग्यवती जि.प.सदस्या सौ.अनिताताई आत्राम यांची कोरोनावर मात करून आल्यावर आलापली येथील निवासस्थानी पुष्पगुच्छ देऊन स्वागत **
▪️घरी दाखल होतच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार व आविसचे पद्द्धिकारी व कार्यकर्ते कडून पुष्पगुच्छा देवून आरोग्यदायी शुभेच्छा दिले▪️
✍️आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम व त्यांची सौभाग्यवती जिल्हा परिषद सदस्या सौ.अनिताताई दीपकदादा आत्राम यांना १७ नोव्हेंबर ला कोरोनाचे निदान झाले होते त्यानंतर त्यांना दवाखान्यात उपचार सुरू होते आठ दिवसानंतर ते कोरोनावर लढत,मात करत कोरोना मुक्त झाले.व २५नोव्हेंबर ला डिस्चार्ज देण्यात आले.
कोरोना वर मात करून दवाखान्यातून घरी येतंच आज आलापली येतील आमदार यांच निवासस्थानी येताच आदिवासी विध्यार्थी संघाचे सल्लागार तथा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार,अहेरीचे पंचायत समिती सभापती श्री.भास्कर तलांडे,जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम,जिल्हा परिषद सदस्या कु.सुनीता कुसनाके,आविसचे शहर अध्यक्ष प्रशांत गोडसेलवार,ईर्षाद शेख,टिपू शेख,प्रभाकर आत्राम,आदिनी पुष्पगुच्छा देवून पुढील वाटचालीसाठी आरोग्यदायी व लोककल्याणकारी शुभेच्छा दिली असून आविस पद्द्धिकारी आणि कार्यकर्त्यानमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाली आहे.
प्रतिकार न्युज