Home Breaking News अहेरीचे तहसीलदार सोबत विविध समस्या बाबत चर्चा ** ...

अहेरीचे तहसीलदार सोबत विविध समस्या बाबत चर्चा ** जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी केली चर्चा ▪️

9
0

अहेरी…

अहेरीचे तहसीलदार सोबत विविध समस्या बाबत चर्चा **

जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी केली चर्चा…

 

 

 

अहेरी:- गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी अहेरीचे तहसीलदार श्री.ओंकार ओतरी यांच्याशी अहेरी परिसरातील विविध समस्यावार चर्चा करण्यात आले.
प्रमुख्यानी प्राणहिता नदीकाठी वसलेले देवलमरी येतील कोळी बांधवा गेल्या कित्येक वर्षापासून प्राणहिता नदीत मच्छिमार करत आहेत मात्र या वर्षी तेलंगाणा राज्यातील तलाई गावातील कोळी बांधव सदर नदीत जाळे टाकत आहेत.
व देवलमरी येतील मच्छिमार बांधवांना विरोध करत हाकलून लावत आहेत त्यामुळे त्यांना त्रास करावा लागत आहेत.
आज देवलमरी येतील कोली बांधव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांची भेट घेवुन समस्या सांगितले असते सदर नागरिकांना सोबत घेवुन तहसील कार्यालय गाठून अहेरीचे तहसीलदार श्री.ओतरी साहेब यांच्याशी चर्चा केली असतात लवकरात लवकर समस्यांची तोडगा कळण्यात येईल असे आश्वासन दिली आहे.
त्यानंतर अनेक महिन्यापासून राखळलेल्या रेतीघाट बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून कुटुंब अर्थसहाय्य व श्रावणबाळ अनुदान बाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे,जिल्हा परिषद सदस्या कु.सुनीताताई कुसनाके,किस्टापूर ग्राम पंचायतचे माजी उपसरपंच श्री.अशोक येलमूले,देवलमरी येतील गंगाराम तोकला,सत्यम तोकला,गोंगलू तोकला,रवि तोकला,गणेश तोकला,सत्यम मंचर्ल्ला,आदि उपस्थित होते.

प्रतिकार न्यूज़

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here