Home आपला जिल्हा संविधान सन्मान तथा गौरव दिन* बाबासाहेब आंबेडकर स्मारक भूमी (बुद्ध विहार) साकोली*...

संविधान सन्मान तथा गौरव दिन* बाबासाहेब आंबेडकर स्मारक भूमी (बुद्ध विहार) साकोली* येथे संपन्न …

52
0

भंडारा…

*संविधान सन्मान तथा गौरव दिन*
२६नोव्हें.२०२०, दुपारी १२ वाजता

*स्थळ-डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक भूमी (बुद्ध विहार) साकोली* येथे संपन्न…

बुद्धकारा बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र,शाखा जिल्हा भंडारा,स्मारक समिती साकोली तालुका,समता सैनिक दल,बौद्धमहासभा अश्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाचे
अध्यक्ष-अॅड.प्रभाकर बडोले, स्मा.स.सचिव.ऊपाध्यक्ष-डाॅ.ए.आर.चुनारकर,अध्यक्ष बु.ब.संस्था भंडारा
प्रमुखवक्ते-अ.शी.रंगारी,अध्यक्ष स्मा.समिती.,प्रा.युवराज खोब्रागडे, सचिव बु.ब.संस्थाभंडारा.तथा जि.क.स.सै.दल.,पि.एच.टेंभूर्णे मा.गट शिक्षणाधिकारी.,अशोक रंगारी,बौद्ध महासभा.
प्रमुख अतिथी-कैलास गेडाम,जि.क.स.सै.दल.,माया मेश्राम,बचत गट स.बु.ब.स.भंडारा तथा ता.प्र.स.सै.दल,.रेखा रामटेके,अध्यक्ष बु.ब.सं.साकोली.
उद्देशिका वाचन-ऊद्धव निखारे, समतादूत बार्टी.,
प्रास्ताविक-आर.सी.फुल्लुके,मॅ.ब्यु.स.बु.ब.सं.भंडारा तथा जि.क.स.सै.दल यांनी.
सुत्र संचालन-कल्पना सांगोडे,बौ.ध.प्र.प्रसार स.,बु.ब.सं.साकोली. यांनी
तर आभारप्रदर्शन-ज्योती कान्हेकर यांनी केले.
सर्वांनी संविधानावर फारच छान मार्गदर्शन केले.
कार्यक्रम योगीराज देशपांडे, प्रतिमा कोटांगले,तसेच सर्व संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि बहुसंख्येने भारतीय जनतेच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

प्रतिकार न्यूज़

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here