Home राष्ट्रीय शिवाजी हायस्कुल चुनाळा येथे भारतीय संविधान दिन कार्यक्रम संपन्न….

शिवाजी हायस्कुल चुनाळा येथे भारतीय संविधान दिन कार्यक्रम संपन्न….

3
0

राजुरा…

डी एम निब्रट सर चुनाला:

शिवाजी हायस्कुल चुनाळा येथे दि.२६/११/२०२० रोजी भारतीय संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

त्यानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमा-फोटो पुजन मुख्याध्यापक देवराव महादेवराव निब्रड यांनी केले.
उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी भारतीय संविधान प्रस्ताविका वाचन केले.व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून, विनम्र अभिवादन करण्यात आले.डी एम निब्रट सर चुनाला: शिवाजी हायस्कुल चुनाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी असलेले शिक्षक प्रभाकर बोभाटे, सुनील काकडे, प्रभाकर साळवे,श्रीराम कुईटे,अर्चना मडावी व शिपाई बालाजी कोडापे. सह अनेक लोक हाजर होते.

 

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here