Home विशेष बेझनबाग मित्र परिवार तर्फे संविधान दिन साजरा व निशुल्क भगवान बुद्ध यांचा...

बेझनबाग मित्र परिवार तर्फे संविधान दिन साजरा व निशुल्क भगवान बुद्ध यांचा संदेश या पुस्तिकेचे निशुल्क वितरण

48
0

प्रतिकार

शिल्पा मेक्षाम

नागपूर /प्रतिनिधी

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
नागपूर :-बेझनबाग मित्र परिवार तर्फे मयत्री बुद्ध विहार परिसरातील संविधान उद्देशिका शिलालेख स्तंभ परिसरात संविधान दिन साजरा करण्यात आला
व भ बुद्ध का संदेश या पुस्तिकेचे निशुल्क वितरण करण्यात आले अध्यक्ष स्थानी ऍड गोपालराव बडोले होते तर प्रमुख अतिथी म्हणून भदंत नागाप्रकाश जेष्ठ नगरसेवक किशोर जिचकार सहा पोलीस आयुक्त निउत्त राजरत्न बनसोड, ऍडअजय नकोसे, बेझनबाग मित्र परिवाराचे अध्यक्ष अशोक कोल्हटकर,उपाध्यक्ष डॉ अनमोल टेम्भुरने ,ऍड अमोल रामटेके,राजेश रायपुरे योगेश चव्हाण सुनील रामटेके, सुनंदा कोचे ,दीप्ती नाईक,अलका लाडे,अजय वाघमारे,छाया खोब्रागडे,ममता गेडाम,बकुल वासनिक, आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, प्रारंभी भदंत नागाप्रकाश यांनी बुद्ध वंदना दिली नंतर संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले सहायक पोलिस आयुक्त राजरत्न बनसोड यांचे हस्ते भ, बुद्धांचा संदेश या पुस्तिकेचे निशुल्क वाटप करण्यात आले व नगरसेवक किशोर जिचकार यांचे हस्ते संविधान प्रस्थाविकेचे रंगीत प्रत वितरित करण्यात आले संचालन अशोक कोल्हटकर यांनी तर प्रास्ताविक बकुल वासनिक तर आभार सिद्धार्थ कडबे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यात धीरज कडबे,राजू डोंगरे,अशोक मेश्राम, मनीषा राऊत,रजनी कडबे,पायल शेंडे,चंद्रशेकर खांडेकर,अनिल पाटील,रेखा वालदे,अनिल संगोळे, लीला साळवे,प्रिया गजभिये,योगिता शेंडे, चुडामन मोटघरे कमलेश रोडगे,अशोक पानतावणे,आनंद बोधनकर,यांनी केले कार्यक्रमाला बहुसंख्य गन्मान्य नागरिक उपस्थित होते

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here