Home राष्ट्रीय उशीर का ! होईना पण ओबीसींना आली जाग, संविधानाने आरक्षण दिले तू...

उशीर का ! होईना पण ओबीसींना आली जाग, संविधानाने आरक्षण दिले तू हक्कानं माग तू हक्कानं माग….

12
0

चंद्रपूर …

ओबीसींना उशिरा आली जाग ,संविधानाने आरक्षण दिले तू हक्कानं माग तू हक्कानं माग…

 

 

 

राज्यात भारतीय संविधान दिवशी ओबीसी बांधव आपल्या हक्काच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करीत आहे.ओबीसी बांधवांना आलेली उशिरा जाग ,पण शेवटी समजलं आपणाला संविधान शिवायपर्याय नाही म्हणूनच तरुण वर्ग पेटून उठला आले,व्हीपिसिंग यांच्या काळात 1990 ला मंडल आयोग सुरू झाला असता तर आज अनेक ओबीसी बांधव नोकरी पासून वंचीत राहिले नसते ,त्या वेळेस अनेक तरुण चुकीच्या नेतृत्वाने स्वताला पेटवून घेतले होते ,तो काळ आज 35 वर्ष होऊन गेलीत त्यातील अनेक तरुण जेव्हा 20वर्षाचे होते ते आज 50 वर्षाचे झाले आहेत ,या आंदोलनाचा फायदा येणाऱ्या तरुण पिढीला मिळेल,अजूनही वेळ गेली नाही ,जो पर्यंत ओबीसींची
वेगळी जनगणना होत नाही तोपर्यंत ओबीसींचे भवितव्य अंधारात आहे .या तरुण मुलांना जो पर्यंत समजणार नाही की आपली ओबीसी 52 टक्के असुनाही वेगळी जनगणना का होत नाही ,हे सर्व प्रसार माध्यमातून प्रचार व्हायला पाहिजे,अजूनही वेळ गेली नाही ओबीसींचे जनगणनेत वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे या साठी आपल्या मागणी साठी आतापर्यंत खूप लढलो बेकीने आता लढा एकीने ,तरच ओबीसी चे वेगळे नोंदणी केली तर लक्षात येईल आपण किती आणि मिळते किती !जीसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या प्रमाणे ओबीसींना आरक्षण मिळाले पाहिजे ,हे आरक्षण बाबासाहेबानी भारतीय संविधान मध्ये राखून ठेवले आहे .म्हणूनच ओबीसी बांधवांनो हककाच आरक्षण मग तू हक्कानं माग…

प्रतिकार न्युज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here