Home राजकारण राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश, शेतकारी सघटना.कांग्रेस ला...

राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश, शेतकारी सघटना.कांग्रेस ला रामराम….

5
0

कोरपना…

राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात शेकडो कार्यकरताचा प्रवेश*

  *शेतकारी सघटना.कांग्रेस ला रामराम*

 

शिला जी. धोटे कोरपना :-चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधनसभा प्रमुख मा.अरुण निमजे.कोरपना तालुका अध्यक्ष शरद जोगी.यांच्यावर विश्वास ठेवत उपरवाही येथील शेतकारी सघटना व भारतीय राष्ट्रीय काग्रेस पक्षाला राम राम ठोकत.शेकडो कार्यकर्ता चा उपरवाही येथील पक्ष प्रवेश सोहळा पार पडला या वेळी उपस्थित राजुरा विधनसभा प्रमुख अरुण निमजे.राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कोरपना तालुका अध्यक्ष शरद जोगी गड़चादुर शहर अध्यक्ष रफीक निजामी होते. उपरवाही येथील कार्यकर्ते गुनवन्त दरेकर दिनेश बल्कि.किशोर बल्कि . मधुकर अगलावे.चन्द्रशेखर पोतराजे दशरथ बावने.भीमराव पेगड़पल्लीवार मधुकर येवले संदीप देवाळकर रमेश पिपलकर मोहन कौरासे.दिनकर मड़ावी. भाऊराव लोंनगाडंगे. शंकर पेन्डोर.संजय डोंगे.वसुदेवजी बोंडे माझी उपसरपंच उपरवाही पो. पा. बोडे साहेब .शंकर पा.आत्राम उपसरपंच उपरवाही व अनेक कार्यकरते उपस्थित होते.

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here