Home राजकारण नितीनजी रोंघे विदर्भवादी उमेदवार रिंगणात , विधानपरिषद निवडणुक चुरशिची होणार !

नितीनजी रोंघे विदर्भवादी उमेदवार रिंगणात , विधानपरिषद निवडणुक चुरशिची होणार !

6
0

नागपूर…

विदर्भाचा विकास मुद्दा बाजूला ठेवून फक्त खुर्चीसाठी निवडणूक लढविणारे लोकप्रतिनिधी यांना पदविधारांनो युवकांनो धडा शिकवा…

नागपुर विभाग पदविधर मतदार संघातुन विदर्भाच्या अनुशेषाचे गाढे अभ्यासक, बेरोजगारांना नागपुर करारा प्रमाणे शासकीय नोकर्यांमधे 23% प्राधान्य मिळावे, विदर्भातील सिंचनाचा अनुशेष भरुन निघावा, विदर्भातील पर्यटनाचा विकास व्हावा,शेतकर्यांचा विकास व्हावा,विदर्भात औद्योगिकरण होऊन विदर्भातील युवक -युवतींना विदर्भातच नोकर्या मिळावा या करीता कोणत्याही पदावर नसतांना शास्त्रोक्त पद्धतीने शासन दरबारी विदर्भाच्या समस्या मांडणारे कोणताही राजकीय वारसा नसणारे, सर्वसामान्य घरातील, उच्च विद्या विभुषित, गेली 16 वर्ष विदर्भाच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी असणारे सर्व विदर्भवादी संघटना आणि पक्षाचे समर्थन असलेले अपक्ष उमेदवार

नितिनजी रोंघे यांना आपले पसंती क्रमांक 1चे मत त्यांचे नावा समोर नोंदवुन त्यांना विदर्भाच्या अनुशेषाचा आवाज बुलंद करण्या करीता विधान परीषदेच्या नागपुर पदविधर संघात बहुमताने निवडून पाठविण्याचा निर्धार करुयात*.

आपण निर्धार केलात ना ! मग नितिन रोंघे नाही आपणच उमेदवार आहाेत हे समजुन लागुयात कामाला*.
*मी तर सुरुवात केली. आपणही करा ना* 🙏

*विनित*
*आपलाच*
*मितीन भागवत*

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here