Home आपला जिल्हा राजुरा पंचायत समितीचे ,पंचायत विभाग सुट्टिवर !कर्मचारी दिसतात टपरिवर!

राजुरा पंचायत समितीचे ,पंचायत विभाग सुट्टिवर !कर्मचारी दिसतात टपरिवर!

59
0

राजुरा…
विशेष प्रतिनिधि..

राजूरा पंचायत समिति कार्यालय , आणि पंचायत विभाग खुर्च्या खाली?

चंद्रपुर जिल्हृतिल नेहमि चर्चेत असनारी पंचायत समिति कार्यालय दिवाली सुट्या संपल्या तरी कर्मचारी मुख्यालयात दिसत नाही.

राज्य सरकारने पाच दिवसांचा आठवडा केला तरीही कर्मचारी मुख्यालयी राहत नाही , आणि वेळेवर हाजर सुध्दा राहत नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सज्ञन करावा लागतो आहे.एखादी नागरीक आफीसात गेले तर उपस्थित असलेले एखादी कर्मचारी सांगतात साहेब दौऱ्यावर आहेत.झाली तुम्हची बोलती बंद.तुम्ही विचारले की कोणत्या गावात गेले.तर सांगतील मला माहित नाही.

असाच प्रकार दुसरा विभाग त्याही विभागाच्या अधिकाऱ्यांच्या खुर्च्या खाली दिसतात.
अशाप्रकारे कर्मचारी आफीसला दांडी मारतात,कृषी विभागाच्या वतीने अनेक योजना जनतेसाठी राबविण्यात येत आहे.त्याही ठिकाणी असलेल्या खुर्च्या खाली दिसतात.विहीर बांधकाम करण्यासाठी सुरू असलेल्या योजना चा फायदा होईल या आशेने शेतकरी बांधवांची पायपीट करून वेळेवर भरलेला अर्ज देण्यासाठी कर्मचारी मुख्यालयी राहत नाही.ठरवुन दिलेल्या वेळेत आफीसात येत नाही आणि जाताना मात्र पाच वाजले की जाण्यासाठी टेबलखवरचे कागदपत्र कपाटात ठेवण्यासाठी घाई सुरू होते.

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here