Home विशेष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ मध्ये चंद्रपुर जिल्हा अध्यक्षा पदावर प्रिया...

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ मध्ये चंद्रपुर जिल्हा अध्यक्षा पदावर प्रिया झाबंरे यांची नियुक्ति

53
0

प्रतिकार

चंद्रपूर / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ मध्ये चंद्रपुर जिल्हा अध्यक्षा पदावर प्रिया झाबंरे यांची नियुक्ति करण्यात आली आहे. तसेच श्री युवराज गजभीये यांची चंद्रपुर जिल्हा कार्याध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली आहे. महाराष्ट्र कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ चे चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्ष पदी अविनाश जुमळे, जेष्ठ जिल्हा उपाध्यक्ष डाँ अनिल चांदेकर, कोषाध्यक्ष प्रतिमा सोनडवले, चंद्रपुर जिल्हा महासचिव पवन मसराम, जिल्हा सहसचिव प्रशांत ठमके, जिल्हा अतिरिक्त महासचिव मिलिंद पुनेकर, जिल्हा सचिव रुपेश चिकाटे, जिल्हा सहसचिव संगीता वनकर, जिल्हा सहसचिव धर्मपाल भगत, चंद्रपुर जिल्हा विधी सल्लागार अँड प्रविण जानगे, अमोल जिवतोडे, चंद्रपुर जिल्हा अतिरिक्त बाबा रायपुरे, चंद्रपुर जिल्हा उप सचिव पदी चिल्लखा हनुमंतु रामय्या, संदेश निमसरकर अतिरिक्त महासचिव, ज्ञानेश्वर दुर्योधन चंद्रपुर जिल्हा कार्यालय सचिव, सचिन भसारकर जिल्हा सदस्य, अनुला सरकार चंद्रपुर जिल्हा सदस्य यांची नियुक्ति झालेली असुन चंद्रपुर जिल्हयात कोणत्याही शासकीय कर्मचारी, निमशासकिय कर्मचारी, सर्व कर्मचार्यांवर होत असलेल्या अन्याया विरुद्ध लढा देऊन कर्मचार्यांची मदत करण्यात येईल.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here