Home आपला जिल्हा फुकट कुणालाही प्रसिद्धी देऊ नये,जाहिरात  नाही तर बातमी पण नाही..

फुकट कुणालाही प्रसिद्धी देऊ नये,जाहिरात  नाही तर बातमी पण नाही..

6
0

कोरपना…

🔴अधिकार्याच्या बातम्या अजिबात छापू नये“.जाहिरात  देणाऱ्या “नेत्यांच्या/अधिकार्यांच्या “बातम्या अजिबात छापू नये…”

🔘“🔴अधिकार्याच्या बातम्या अजिबात छापू नये “.जाहिरात न देणाऱ्या “नेत्यांच्या/अधिकार्यांच्या “बातम्या अजिबात छापू नये…”

🔘“फुकट कुणालाही प्रसिद्धी देऊ नये,जाहिरात
नाही तर बातमी पण नाही..

शिला जी धोटे कोरपना:-   जिल्ह्यातील काही राजकीय, सामाजिक आणि अधिकारी मंडळी वर्षभर पत्रकारांना बातम्या देऊन त्यांचा वापर करून घेतात. परंतु दिपावलीची जाहिरात मागितली तर जाहिरातीला कारणे सांगतात. वर्षभर  बातम्या छापायच्या आणि जाहिरात  द्यायची नाही. लोकांच्या या धोरणाला कुठेतरी आळा बसला पाहिजे यासाठी ज्यांनी जाहिरात दिली नाही. त्यांची वर्षभर बातमी छापूच नये असे आवाहन इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशनचे प्रदेश अध्यक्ष जाकीर हुसैन यांनी केले.
ज्या प्रतिनिधींना (पत्रकारांना) जाहिरात मिळाली नसेल त्यांनी जर यापुढे अशा लोकांच्या बातम्या देण्याचे टाळले तर याचा निश्चितच चांगला परिणाम होईल. यासाठी सर्व पत्रकारांनी एकजूट होणे गरजेचे आहे. किमान वर्षभर तरी जाहिरात न देणाऱ्या नेत्यांच्या अधिकार्याच्या बातम्या अजिबात छापू नये हीच भूमिका पत्रकार बंधूंनी घेण्याची गरज आहे.

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here