चंद्रपूर…
मिठाई,उत्पादक विक्रेते ,यांनी बर्फी,मिठाई व दुग्धजन्य पदार्थाच्या खुल्या विक्रीसाठी साठविलेल्या ट्रे वर बेस्ट बिफोर अक्षरात लिहिणे बंधनकारक ?
अन्न व औषध सुरक्षा व मानादे प्राधिकारीनवी दिल्ली यांनी बंधनकारक केले,1आक्टोंबर2020पासून अलबजावणी महाराष्ट्र राज्यात अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे,
प्रत्येक खुल्या मिठाईच्या ट्रे वर बेस्ट बिफोर दिनांक टाकल्याने ती मिठाई ग्राहकांना किती दिवस खाण्या योग्य राहते याची कल्पना येईल,व त्यामुळे अन्न विषबाधे सारखी अप्रिय घटना टाळता येऊ शकते,व्यापाऱ्यांनी तरतुदींचे पालन करण्याचे प्रशासनाचे वतीने आवाहन केले आहे.
मात्र मिठाई विक्रेते यांनी सपशेल दुर्लक्ष करून ,मिठाई दुग्धजन्य पदार्थ विक्री करीत आहे.या प्रकारामुळे भविष्यात एखादी अप्रिय घटना घडू शकते,
ग्राहकांनी सावधतेनी विचार करून मिठाई खरेदी करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
प्रतिकार न्युज