राजुरा…
- आर्वी गावात खाजगी जिनिंग बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी चोरीची रेतीचा वाèपर.
चंद्रपूर जिल्ह्यात सध्या खाजगी जिनिंग उभे करण्याची जणू काही स्पर्धाच सुरू झाली असल्याचे चित्र दिसत आहे.
ज्या ठिकाणी स्माल कंपनी उभारण्याची कल्पणा असेल तर या ठिकाणी शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते.
आणि त्याचाच एक भाग म्हणून ओळखली जाणारी कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी अशी ओळख चंद्रपूर जिल्ह्यची निर्माण झाली आहे.आणि त्यांचाच फायदा काही व्यापारी घेत आहेत.जिल्हात खाजगी जिनिंग मुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेजारच्या जिल्ह्यांतील कापूस विक्रीसाठी जात होते.परंतु आता मोठ्या प्रमाणात जिनिंग तयार झाले असल्यानेच शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.
काही खाजगी जिनिंग मध्ये बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी चोरीचे मटेरीयल वापरत असल्याचेही दिसून येत आहे.कोट्यावधी रुपयांचा निधी अनूदान मिळाले तरी हत्या खाजगी जिन मालकाचे समाधान होत नाही . सुरू असलेल्या ठिकाणी सर्व चोरीची रेती असल्याचे दिसून येत आहे.काही लोक म्हणतात, या लोकांना फार मोठा लोभ सुरू झाला आहे.या जिनिंग मध्ये वापरलेल्या मटेरिअल चार हीशोब लावला तर लाखो रुपयांची महसूल विभागाचे नुकसान केल्याचे दिसून येईल .
प्रतिकार न्यूज