Home कृषी कोरपना तालुक्यातील शेतकऱ्याना मिळणार आर्थिक फायदा..

कोरपना तालुक्यातील शेतकऱ्याना मिळणार आर्थिक फायदा..

6
0

कोरपना..

चंद्रपूर जिल्ह्यात शेतीचे  माल खरेदी करीता खाजगी जीन सुरु झाले . परंतुु शेतकरी  बांधवांना आर्थिक नुकसान होत आहे.

खाजगी जिनिंग मध्ये कापूस भाव 5000 रुपयांचे आत खरेदी!

 

शेतकरी बांधवांना खुष खबर सीसीआय कापूस खरेदी सुरू

 

जिल्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव कापूस विक्री करीत आहे,त्यात शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.सीसीआय खरेदी जो पर्यंत सुरु होत नाही तो पर्यंत शेतकरी बांधवाना आर्थिक फायदा होणार नाही ,असे असताना मात्र राजुरा बाजार समिती अजूनही सीसीआय खरेदी साठी कोणत्याही हालचाली दिसत नाही तर दुसरीकडे कोरपना बाजार समितीने सीसीआय खरेदी साठी जीन मालकासोबत चर्चा करून 10 तारखेपासून सीसीआय कापूस खरेदी सुरु होत आहे यामुळे शेतकरी बांधवांचे,खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होणार आहे ,प्रत्येक शेतकरी गाडी भरून कापूस विक्री करतो म्हणजे 10 ते 15 क्विंटल कापूस असतो ,एका क्विंटलवर 1000 रुपयांचे फरक पडतो ,आता पर्यंत ज्यांनी कापूस विक्री केला त्या शेतकरी बांधवांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे,सुरवातीचा कापूस ओला असल्याच्या नावाखाली 4000 ते 4400 पर्यंत खरेदी करनारे जीन मालक यांनी शेतकरी बांधवांचे आर्थिक नुकसान केले .
या बाबत कोरपना तालुक्यातील काही जीन मालक आणि बाजार समितीचे या लोकांनी शेतकरी बांधवाची दिवाळी साजरी करीत आहे .यात शेतकरी बांधवाना कापसाचा दार 5800 रुपयांचे वर मिळणार आहे,

प्रतिकार न्युज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here