Home राजकारण भेदभाव करुन सरमळकर यांना पदोन्नती पासून वंचित केले. आंदोलन करणार . रावजी...

भेदभाव करुन सरमळकर यांना पदोन्नती पासून वंचित केले. आंदोलन करणार . रावजी यादव

42
0

सिंधुदुर्ग….

रावजी यादव सिंधदुर्ग:

वेंगुर्ला पंचायत समिती येथे कनिष्ठ लेखाधिकारी म्हणून कार्यरत असलेले न्हानू जगन्नाथ सरमळकर. हे नवबौद्ध असल्यामुळेच जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाकडून विशेषतः जिल्हा परिषदेचे सिईओ बदलले

जिल्हा परिषदेचे नियम बदलतात. याचाच एक अनुभव म्हणून श्री सरमळकर यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवल्यामुळे मी रावजी गंगाराम यादव जिल्हाध्यक्ष दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा शाखा सिंधुदुर्ग च्यावतीने आणि जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा सिंधुदुर्ग च्यावतीने उद्यापासून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर कार्यालयीन वेळेमध्ये पदोन्नती आदेश मिळेपर्यंत घंटानाद आंदोलन सुरू करणार आहे. तशी नोटीस दिली त्यानंतर जिल्हा परिषदेचे प्रभारी आर्थिक सल्लागार तसेच समाज कल्याण विभागाचे प्रभारी श्री. भिसे यांनी थातुरमातुर खुलासा करण्याचा प्रयत्न केला तो मला कायद्यानुसार मान्य नाही. कृपया याची बातमी व्हावी.रावजी यादव सिंधदुर्ग: यांचे शेतीचे नुकसान झाले याला जबाबदार कोण ? कुणी सांगेल का? जिल्हा परिषद, ग्रामपंचायत नाधवडे, लघुपाटबंधारे विभाग वैभववाडी गटविकास अधिकारी पंचायत समिती वैभववाडी, लघुपाटबंधारे जिल्हा परिषद नाधवडे ग्रामस्थ यांच्या पैकी ? लवकरच ढोल ताशांच्या गजरात जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर बेमुदत घंटानाद आंदोलन छेडण्याचा विचार केला आहे.

प्रतिनिधी …रावजी गंगाराम यादव जिल्हाध्यक्ष

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here