संजय आगरकर
प्रतिकार
कोंढाळी (जि. नागपूर): लाखोटीया भुतडा विद्यालय कोंढाली चे अमोल काळे या शिक्षकाने नाविन्यपूर्ण असा उपक्रम हाती घेतला असून कोरोनाने संपूर्ण जीवनमान काही काळासाठी हादरवून सोडले होते आता परिस्थिती जरी आटोक्यात येत असली तरी देखील काही क्षेत्र अजूनही पूर्ववत झालेले नाही. यात शिक्षण क्षेत्राचा देखील समावेश आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय शोधण्यात आला.