Home राजकारण भाजयुमो चंद्रपूर महानगर जिल्‍हाध्‍यक्ष विशाल निंबाळकर यांची कार्यकारीणी जाहीर*

भाजयुमो चंद्रपूर महानगर जिल्‍हाध्‍यक्ष विशाल निंबाळकर यांची कार्यकारीणी जाहीर*

7
0

æचंद्रपूर..

भाजयुमो चंद्रपूर महानगर जिल्‍हाध्‍यक्ष विशाल निंबाळकर यांची कार्यकारीणी जाहीर*

*भाजयुमो महानगर जिल्‍हा सरचिटणीसपदी प्रज्‍वलंत कडू, सुनिल डोंगरे, प्रमोद क्षिरसागर*

भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर महानगर जिल्‍हा शाखेचे अध्‍यक्ष विशाल निंबाळकर यांनी कार्यकारीणी जाहीर केली आहे. भाजयुमो चंद्रपूर महानगर जिल्‍हा सरचिटणीसपदी प्रज्‍वलंत कडू, सुनिल डोंगरे आणि प्रमोद क्षिरसागर यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.
कार्यकारीणीच्‍या उपाध्‍यक्षपदी यश बांगडे, साजिद कुरेशी, मनोज पोतराजे, स्‍नेहीत लांजेवार कृणाल गुंडावर, तुषार मोहुर्ले, राहुल पाल, रूपेश चहारे, श्रीकांत येलपुलवार, राजेश यादव, सागर हांडे, आकाश मस्‍के, पवन ढवळे, धवल चावरे, भानेग मातंगी, अभीषेक वांढरे, अक्षय शेंडे, रामनारायण रवीदास, प्रविण नरहरशे्ट्टीवार यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. कार्यकारीणीच्‍या सचिवपदी कृष्‍णा चंदावार, आदित्‍य डवरे, योगेश कुचनवार, सत्‍यम गाणार, आशिष ताजणे, मयुर चहारे, रोशन माणूसमारे, विपीन मेंढे, आकाश मस्‍के, आकाश ठुसे, नितीन गुप्‍ता, प्रविण उरकुडे, स्‍वप्‍नील मुन, सतिश तायडे, तेजासिंग, प्रणय डंबारे, राजेश वाकोडे, मनिष पिपरे, मयुर आक्‍केवार, जितु पबनानी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. प्रसिध्‍दी संयोजकपदी राम सुभाष हरणे यांची तर सहसंयोजकपदी श्‍याम बोबडे यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. सोशल मिडीया संयोजकपदी गौरव राजुरकर यांची तर सहसंयोजकपदी सचिन यामावार आणि दीपक हूड यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

कार्यकारीणीच्‍या सदस्‍यपदी यश ठाकरे, आदित्‍य भोयर, महेश कोलावार, मधु श्रीवास्‍तव, सचिन बोबडे, प्रविण चुनारकर, सिनु मेकल, उत्‍कर्ष नागोसे, महेश राऊत, अक्षय खांडेकर, राजेश कोमल्‍ला, बंडू गौरकार, शुभम सुलभेवार, ओम अडगुरवार, गणेश काळे, पियुष राऊत, सुशांत आक्‍केवार, योगेश चौधरी, चेतन तेलसे, विलास निषाद, उमेश केवट, रोशन मोहीतकर, आशिष बोंडे, धनंजय मुफकलवार, महेश मेश्राम यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

नवनियुक्‍त पदाधिका-यांचे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर, भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, संघटन महामंत्री राजेंद्र गांधी, भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते प्रमोद कडू, विजय राऊत, खुशाल बोंडे, महानगर जिल्‍हा सरचिटणीस सुभाष कासनगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, रवि गुरनुले, महिला आघाडी महानगर जिल्‍हाध्‍यक्षा सौ. अंजली घोटेकर, महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, भाजपा मनपा गटनेता वसंत देशमुख आदींनी अभिनंदन केले आहे.

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here