Home आपला जिल्हा कोठारी नाल्यातून रेती उपसा ♦️ महसूल विभागाचे आर्थिक ! नुकसान तलाठी मुख्यालयला...

कोठारी नाल्यातून रेती उपसा ♦️ महसूल विभागाचे आर्थिक ! नुकसान तलाठी मुख्यालयला दांडी…..

19
0

कोठारी….

कोठारी नाल्यातून रेती तस्करी तलाठी कार्यालयात तलाठ्याची वाट पाहत बसले शेतकरी बांधव तलाठी काही येईना…

कोठारी येथील तलाठी मुख्यालयी राहत नसल्याने रेती तस्करांना रान मोकळे झाले आहे.येनबोडी कोठारी मार्गावरील नाल्यातून रेती तस्कराची मोठी चांदी असल्याने, आणि तलाठ्याचा आशीर्वाद , असल्याने, बिनधास्त वाहतूक सुरू आहे.या ठिकाणी विज वितरण कंपनीच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी या ना्ल्यातील रेतीचा पुरवठा करीत असल्याचे नागरीक सांगतात.आज सोमवार बाजार असलेला दिवस ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर कामासाठी तलाठी कार्यालयात तलाठ्याची वाट पाहत बसले होते.दुपारचे दोन वाजुन गेले तरी तलाठ्याचा आफीसात पत्ता नव्हता.
बाहेर गावाहून आलेले नागरीक वाट पाहत होते.कोठारी गाव म्हणजे तहसील चा दर्जा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते.शासनाच्या वतीने मागे पुढे केव्हाही शासन निर्णय घेऊ शकते असे कोठारी गाव आणि कर्मचारी मुख्यालयी राहत नाही.त्यामुळे महसूल विभागाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.वरीस्ठाणी मुख्यालयी राहण्याचे संक्रांती करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here