Home आपला जिल्हा प्रतिकार न्यूज 27 आक्टोंबर ची वाघाची शेतकरी बांधवानी सांगीतली बातमी...

प्रतिकार न्यूज 27 आक्टोंबर ची वाघाची शेतकरी बांधवानी सांगीतली बातमी खरी ठरली ! दोन बातम्या होत्या शोधा…

119
0

राजुरा.
प्रतिकार

27 आक्टोंबरला प्रतिकार न्यूज पोर्टल मीडिया त बटमी प्रकाशित केली होती .काशी शेतकरी बांधवानी वाघबाबत सांगीतले होते.वाघ चार,पाच आहेत असे सांगितले होते.आणि आज खरी ठरली आहे , शेतकरी बांधवांचे म्हणन्यानूसार गोंडपिपरी परीसर ,सिंधी ,सातरी चनाखा, नवेगाव डोंगरगाव,आणि टेंभुरवाही परीसरात वाघाचा शिरकाव असल्याचे सांगितले.जो वाघ पकडला तो नरभक्ष वाघ हा गोंडपिपरी परीसरातील असल्याचे सांगतात ,या पुर्वी साजरी चनाखा ,विहीरगाव परीसरातुन शेतकरी बांधवांनी वाघाला हाकलून लावले होते.

राजुरा,विरुर गोंडपिपरी वन परीक्षेत्रात चार पाच बाघ असल्याबाबत शेतकरी बांधवांनी सांगितले होāते .

वाघ जेरबंद केल्याने शेतकरी शेतमजूर यांना तात्पुरता दिलासा मिळाला होता परंतु आज पुन्हा एकदा भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाघाला जेरबंद केल्यावर मिडीयाचा बातम्या प्रकाशित करण्यात आलेल्या होत्या, प्रतिकार न्यूज पोर्टल मध्येही बातमी आल्यावर अनेकांनी फोन वरून अजून वाघ असल्याबाबत सांगितले होते.पुन्हा त्याच दिवशी म्हणजे 27 आक्टोंबरला दुसरी बातमी प्रकाशित करण्यात आली.ती वाचा शेतकरी बांधवांनी दिलेली माहिती खरी ठरली आहे.

आमदार सुभाष धोटे , आणि माजी आमदार अँड वामनराव चटप यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या.

शेतकरी शेतमजूर बांधवांना आपले शेती काम करण्यास आता कोणतीही भिंती राहणार नाही असे वाटत होते.पण सर्व अंदाज चुकीचे ठरलेले आहे. आणि गाय व बैल याना आपली शिकार केली .

आता तर खरा हंगाम सुरू झाला आहे.एकीकडे रानडुक्कर शेतीचे नुकसान करीत असल्याने.आणि दुसरीकडे वाघाची भीती , शेतकरी बांधवांना काय करावं आता सुचत नाही.

  1. प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here