Home आपला जिल्हा मानीकगड खानीतुन पाणी उपसा वाढल्याने अमलनाला पंचकौशीत दुष्काळ मुक्ती?

मानीकगड खानीतुन पाणी उपसा वाढल्याने अमलनाला पंचकौशीत दुष्काळ मुक्ती?

2
0

कोरेपना

आबिद अली द्वारा….

मानीकगड खानीतुन पाणी उपसा वाढल्याने अमलनाला पंचकौशीत दुष्काळ मुक्ती?

 

कोरपना तालुक्यातील माणिक गड पंचक्रोशीतील अमलनाला प्रकल्पाचा जल स्त्रोताचा येवा माणिक गड कुसुंबी आसा पूर भागातून होता मात्र माणिकगड सिमेंट कंपनीची चुनखडी खद्दानी अम लनाला जलाशयाच्या वरच्या भागाला असल्याने पाण्याच्या स्त्रोताचा येवा गेल्या दहा वर्षापासून अति खोल खदानी मध्ये झिरपल्याने जलस्त्रोत ये व्यावर परिणाम झाल्याने दुष्काळ परिस्थीती व शेती सिचंणावर परिणाम होऊन लाभ क्षेत्रातील १६गावात उत्पादन घटले व लखमापुर गडचांदुर थुट्रा गावात टॅकरने पिण्याचे पाणी पुरवठा करण्याची पाळी प्रशासनावर ओढली पर्यावरण व प्रदुषण व उत्खनन नियम मोडीत का ढुन कंपनीने १५०ते २०० मिटर चुनखड्डी खोदीत अवैध जल साठे निर्माण करुण पाण्याचा वापर विजनिर्मातीसाठी क२ीत असल्याची बाब जनसत्याग्रह संघटने चे अध्यक्ष आबीद अली यांनी पाट बंधारे विभागाच्या निर्देशात आणताच सिंचन विभाग खळबळुन जागा झाला व मौकापाहणी व वापर पाण्याचे मोजमाप करूण नियमा प्रमाणे पाणी कराची परवानगी व पाणी कर भरण्यास कंपनीला भाग पाडले मात्र गेल्या दहा वर्षात सिचंन क्षेत्रात झालेली घट कंपनी ला नविन ४ टप्प्याच्या चुनखड्डी खदानीसाठी शेतकर्‍याचा तिव्र नकार व आक्षेप असल्याने तसेच वनक्षेत्र उत्खनन करण्यास अडचणी व डोंगर खोदुन वन वैभव नष्ट करण्यास गावकऱ्याचा कंपनीच्या मनमानीला विरोध व वन अधिनियमाचे उल्लघंन करणे शक्य नसल्याने कंपनी अनेक वर्षा पासुन भुगर्भात खदानी मध्ये साठविलेले जल साठा विद्युत यंत्र बसऊन चुनखड्डी दगड सिमेंट उद्योगासाठी आवश्यक असल्याने अविरत पाण्याचा उपसा करीत अमलनाल्यात सोडत असल्या ने धरण तुडुंब भरल्याने परीसरात दुष्काळावर मात होऊन सिंचन वाढ होत असल्याने शेतकऱ्याच्या आशा पल्लवित होत असल्या ने अनेक वर्षातील कंपनी मुळे निर्माण झालेल्या परिस्थति बद्दल होण्याचे चिन्ह दिसत आहे.

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here