Home Breaking News ‼️बौध्द समाजातील मुलामुलींचे विवाह निःशुल्क जुळविणे संबंधी‼️*

‼️बौध्द समाजातील मुलामुलींचे विवाह निःशुल्क जुळविणे संबंधी‼️*

9
0

Pratikar News

Nilesh Nagrale

*‼️बौध्द समाजातील मुलामुलींचे विवाह निःशुल्क जुळविणे संबंधी‼️*

*📕बंधू वधु वर सूचक केंद्र📕 हे ह्यूमेन फाऊंडेशन चे अंतर्गत बौद्ध समाजातील मुलामुलींचे लग्नं निःशुल्क जुळविणे संबंधी उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर राबविण्यात येत आहे* *मुलामुलींचे लग्न जुळल्या नंतर त्यांचेकडून संस्थेस स्वेच्छेने आर्थिक स्वरूपात दान प्राप्त होईल त्याचा उपयोग गरीब मुलामुलींचे शिक्षण व आरोग्यासाठी उपयोगात आणले जाईल*

*आपण आपल्या उपवर व विवाह योग्य मुला-मुलीं साठी सुयोग्य जीवनसाथी च्या शोधात असाल* *तर अचूक जोडीदाराची निवड करण्यासाठी बंधू वधू वर सूचक केंद्र येथे विनाशुल्क रजिस्ट्रेशन करण्यासाठी* *सोबत जोडलेला फार्म पुर्णपणे भरुन दोन फोटो सह* *हेड ऑफिस ला जमा करावे‌ किंवा पोस्ट व्दारे पाठवावे*

*रजिस्ट्रेशन फार्म ह्यूमन फाउंडेशनच्या मुख्य कार्यालयात उपलब्ध असून आपण सोबत २ फोटो सोबत घेवून तिथे प्रत्यक्षपणे जावून फार्म‌ भरुन देवु शकता*

*आपणांस विनंती आहे की, सदरची माहीती नातेवाईक, मित्रमंडळी आणि इतरांना द्यावी जेणेकरून ते सुद्धा निःशुल्क रजिस्ट्रेशन संधींचा लाभ घेवु शकतील*

‌ *धन्यवाद!*

*हेल्पलाइन नंबर :*

विजय मांडवे 8983022467
पीयूष वासनिक-9021339141
तुषार मेश्राम- 9689180409
मोहित रामटेके-80870 84584
अनिल तिरपुड़े-9021315188
छगन उके-80872 16750
शुभम रामटेके-89835 33196

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here