Home Breaking News 10वी पास वर  नागपूर महानगरपालिका मध्ये 100 पदांसाठी  भरती त्वरित अर्ज करा...

10वी पास वर  नागपूर महानगरपालिका मध्ये 100 पदांसाठी  भरती त्वरित अर्ज करा ! अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट  , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची  लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये

28
0

Pratikar News

         10वी पास वर  नागपूर महानगरपालिका मध्ये 100 पदांसाठी  भरती त्वरित अर्ज करा

तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट  , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा

Total पद संख्या :100

पदांची नावे ( Post Name ):
पद क्र.  1) अग्निशमन विमोचक  

फी ( Fee ) : अमागास : रु 300/- ( मागासवर्गीय : रु 150/- )

पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) 

  : -As Per Post

पात्रता ( Qualification )  :

पद क्र.  1) i) 10 वी पास ii) राज्य अग्निशामक केंद्र, मुंबई पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ / अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडील कोर्स उत्तीर्ण iii) MSCIT    

नोकरी ठिकाण ( Job Location ) :
नागपूर

वयाची अट ( Age Limit ):
  18 ते 30 वर्ष पर्यंत 

अधिकृत जाहिरात

PDF file साठी खालील  🔗 लिंक वर क्लिक करा

https://t.me/n_f07

अर्ज करण्याची पद्धत- आँनलाईन

ऑनलाईन / ऑफलाईन   अर्ज करण्यासाठी nanafoundation.in    या website ला Google वर 🔎 search करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठीं खालील लिंक वर क्लिक करा

   :http://nmcnagpur.gov.in:8087/recruitment/

अर्ज करण्याची अंतिम तारीख :

:26 मार्च 2022

अधिकृत वेबसाइट :

:https://www.nmcnagpur.gov.in/

Click on 🔗 link below for PDF file

https://t.me/n_f07

Click on the link below to watch the full info video🎦📺

https://youtube.com/c/nanafoundation

To apply online, search the website nanafoundation.in on Google

Official website

:https://www.nmcnagpur.gov.in/

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here