Home विशेष जीवन विकास शिक्षण महाविद्यालय नागपूर येथे रिक्त जागांची भरती

जीवन विकास शिक्षण महाविद्यालय नागपूर येथे रिक्त जागांची भरती

9
0

Pratikar News

By Nilesh Nagrale – February 13, 2022

नागपूर | जीवन विकास शिक्षण महाविद्यालय नागपूर येथे प्राचार्य, साहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल पदांच्या 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2022 आहे.

पदांचे नाव : प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल
पदांची संख्या : 03 रिक्त जागा
नोकरी ठिकाण : नागपूर
अर्ज करण्याची पध्दत : ऑफलाइन
पत्ता : अध्यक्ष/सचिव अंत्योदय मिशन ऑफ इंडिया, थुगावदेव, मु. पोस्ट थुगाव देव, ता – नरखेड, जिल्हा – नागपूर
Full Advertisement Read PDF

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here