E.V.M.वर निवडणुकीत बंदी घालावी…निवेदन सादर…
चंद्रपूर दि.2/2/22
मूलनिवासी संघ जि.चंद्रपूर च्या
वतिने मा.जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांच्या मार्फतीने महामहिम राष्ट्रपती ,मा.मुख्य निवडणुक आयोग आणि मा.सरन्यायमुर्ती, सुप्रिया कोर्ट यांना निवडणुकीत इ.वी.एम.वर बंदी घालण्यात संदर्भात निवेदन देण्यात आले.
शाहिद बाबु जगदेव प्रसाद जयंती,तसेच सुभेदार मालोजी आंबेडकर स्म्रुती निमित्ताने निवडणुकीत “इ.वी.एम.” घ्या वापरावर बंदी घालण्यासाठी सदर निवेदन मा.एम.टी.साव सर,राष्ट्रीय प्रशिक्षण सचिव,मूलनिवासी संघ यांचे नेत्रुत्वात देण्यात आले.या प्रसंगी मा.हरिष सहारे,राष्ट्रीय वित्त सचिव पी.पी.आय.डे, मा.जि.के.उपरे,राज्य संघटण सचिव,पी.पी.आय.-डे,महाराष्ट्र,मा.पंकज जांगडेकर,जिल्हा संघटण सचिव,बामसेफ,मा.देवानंद रायपुरे जिल्हा महासचिव बामसेफ, मा.महेंद्र सोरते,संघटण सचिव,मूलनिवासी संघ,मा.अरुण बहादे जिल्हा उपाध्यक्ष मूलनिवासी संघ,इ.उपस्थित होते.निवेदन कार्यक्रमाचे नियोजन व आभार मा.सेवकदास बरके जिल्हा महासचिव मूलनिवासी संघ यांनी मानले.जय भीम..जय मूलनिवासी…