आता किराणा दुकानातही मिळणार वाइन
यापुढे राज्यातल्या किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्याची परवानगी आता किराणा दुकानातही मिळणार वाइन
यापुढे राज्यातल्या किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. याबाबतचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ आत घेण्यात आला.
राज्यात वायनरी उद्योग वाढविण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
बेवड्यांना समर्पित सरकार
माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा घणाघात……..
किराणा दुकानात दारू विकण्याचे निर्णयाचा सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला. खूप पिओ मस्त जिओ, हे बेवड्यांना समर्पित सरकार आहे . अशा शब्दात या निर्णयावर टीका करुन महाराष्ट्र हे मद्यराष्ट्र होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
शासनाने दिली आहे. याबाबतचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ आत घेण्यात आला.
राज्यात वायनरी उद्योग वाढविण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
बेवड्यांना समर्पित सरकार
माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा घणाघात