Home Breaking News ऐन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी राजुऱ्यात किराणा स्टोर्सच्या गोदामाला आग

ऐन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी राजुऱ्यात किराणा स्टोर्सच्या गोदामाला आग

28
0

Pratikar News

Pratikar News Rajura

प्रतिनिधी/

राजुरा – शहरातील नाका क्रमांक 3 वर असलेले अनुराधा किराणा स्टोर्स च्या गोदामाला आग लागल्याने त्यामधील साहित्य जळून खाक झाले.

ऐन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी अशी घटना घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
गुरुवारी 4 नोव्हेम्बरला सर्व कामे आटोपून दुकान मालक व काम करणारे, दिवाळीच्या लगबगीत घरी गेले, मात्र पहाटेच्या सुमारास पोलीस गस्त करीत असताना त्यांना त्या गोदामातून धूर निघताना दिसला त्यांनी लगेच अग्निशमन विभागाला याबाबत सूचना देत पाचारण केले. Huge Fire at rajura
अग्निशमन विभागाने आगीवर तात्काळ नियंत्रण आणले मात्र गोदामात ठेवलेले किराणा मालाचे आगीत नुकसान झाले.
सदर आग ही फटाक्याने लागली असावी असा अंदाज लावण्यात आला आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here