सिंधुदुर्ग….
आंदोलकांनी नाम बाळासाहेब पाटील सहकार व पणंन मंत्री यांना निवेदन देण्यात आले.कारवाईची मागणी
नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात आली होती.योजनेत मोठा गैरप्रकार झाला.त्याची चौकशी साठी आंदोलन केले.त्या प्रसंगी बालासाहेब यानी भेट दिली।
सिंधुदुर्ग मा. ना. बाळासाहेब पाटील सहकार व पणन मंत्री यांचे स्वागत करण्यात आले. त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती ने नाविन्यपूर्ण योजना सुरू झाल्या पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध वस्त्यांमध्ये एक ही योजना राबविली नाही, मात्र सर्व साधारण गटाच्या नावाखाली १६ कोटी रुपये शासनाचे सर्व जीआर पायदळी तुडवून कोटींचा भ्रष्टाचार केला, हाफकिन संस्थेला १ कोटी रुपये देऊन दोन वर्षे होत आली तरी उपकरणे मिळाली नाहीत, जगामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख ज्यांच्या मुळे आहे तो आंबा. परंतू या जिल्ह्यातील आंबा बागायतदार यांना प्रधानमंत्री आंबा पिक विमा योजनेपासून वंचित ठेवले त्याबद्दल दिनांक १९ आक्टोबर पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बेमुदत घंटानाद आंदोलन सुरू असून जिल्हा प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याबद्दल सविस्तर माहिती मंत्री महोदय यांनी ऐकून घेतली, तसे निवेदन देताना रावजी गंगाराम यादव जिल्हाध्यक्ष मा.बाळासाहेब पाटील यांचे स्वागत करताना सोबत सुर्यकांत विठ्ठल नाईक,अरुण अणाजी नाईक, देवदत्त गुरुनाथ पडते,दिलीप यशवंत नाईक दिसत आहेत.
प्रतिकार न्यूज
बातम्या जाहिरात करिता
सम्पर्क 7038636121