Home Breaking News भारताचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभर सद्भावना दिन साजरा

भारताचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभर सद्भावना दिन साजरा

180
0

Pratikar News

भारताचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभर सद्भावना दिन साजरा करण्यात येतो. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये सद्भावना दिन साजरा करण्यात आला. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार, स्थायी समिती सभापती रवि आसवानी, अतिरिक्त आयुक्त विपीन पालिवाल, उपायुक्त अशोक गराटे यांनी सद्भावना दिनानिमित्त अधिकारी व कर्मचारी यांना शपथ दिली.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here