Home राजकारण मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलन समितीच्या मागणीला आमदार सुभाष धोटे चे समर्थन

मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलन समितीच्या मागणीला आमदार सुभाष धोटे चे समर्थन

40
0

राजुरा….

     मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलन         समितीच्या मागणीला                           आमदार सुभाष धोटे चे समर्थन . .

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलन समितीच्या मागणीला आमदार सुभाष धोटे चे समर्थन
मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलन समिती संपूर्ण राज्यभर मंत्री खासदार आमदार लोकप्रतिनिधी यांना मुस्लिमांना शैक्षणिक आरक्षणासह इतर मागण्याच्या निवेदन देण्यासाठी घेराव तथा शिष्टमंडळात द्वारे मुस्लिमांच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक प्र स्थितीचा अहवाल न्या सच्चरआयोग डॉ एम रहमान समितीच्या अभ्यास गटाचा अहवाल शासनाच्या पटलावर पडला आहे मात्र त्या विषयावर आरक्षणाची चर्चा गुंडाळण्यात आल्याने मुस्लिम समाज पिछाडीवर गेला आहे समाजाची आर्थिक शैक्षणिक प्रगती चिंताजनक असल्याने न्यायालयाने सुद्धा शैक्षणिक आरक्षणाचे मत व्यक्त केले होते महा विकास आघाडी शासनाने अल्पसंख्याक समुदायाच्या विकासासाठी शैक्षणिक आरक्षण मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ बळकटीकरण आर्थिक दृष्ट्या गरीब अल्पसंख्यांक समुदायासाठी आवास योजना योजनेचे नामकरण मा फातिमा आवास योजना तयार करणे मुस्लिम बहुल क्षेत्रांमध्ये प्रयोगिक तत्वावर निवासी अल्पसंख्यांक शाळा सुरू करणे याकरिता मुस्लिम आरक्षण निर्णय आंदोलन समितीच्यावतीने राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष भाऊ धोटे यांना सय्यद आबिद अली शब्बीर पठाण आसीफ शेख शाहनवाज महेमुद मुसा एजाजशेख फिरोजपठाण मेहमुद शेख इर्शद शेख इमरान फारूख शाहीद अहमद यांचे सह शेकडो कार्यकर्त्योनी निवेदन देऊन आरक्षणची मागनीचे निवेदन आमदार घोटे यांनी स्वीकारून मागणीला समर्थन देत शासन स्तरावर पाठ पुरावा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

प्रतिकार न्यूज

बातम्या जाहिरात करिता

सम्पर्क 703863

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here