Home विशेष मोती दूध विक्री करीत असतांना B.R.S.P चे शहर अध्यक्ष शरद पाईकराव यांनी...

मोती दूध विक्री करीत असतांना B.R.S.P चे शहर अध्यक्ष शरद पाईकराव यांनी रंगे हात पकडले. राजश्री बिकानेर मिष्ठान भंडार मध्ये एक्सपायरी दुधाचा साठा

35
0

Pratikar News 

चन्द्रपुर/महाराष्ट्र

दि. 26 जुलाई 2021

सविस्तर बातमी घुग्घुस:- दिनांक 23 जुलै 2021 रोजी बिकानेर राजश्री मिष्ठान भंडार घुग्घुस चंद्रपूर रोडवरील दुकान मागील चार महिन्या पूर्वी एक्स्पायर (expire) झालेले अमुल मोती दूध विक्री करीत असतांना B.R.S.P चे शहर अध्यक्ष शरद पाईकराव यांनी रंगे हात पकडले या बिकानेर राजश्री मिष्ठान भंडार दुकान चालक मागील चार महिन्या पासून घुग्घुस वाशियांना एक्स्पायर झालेले अमुल मोती दूध विक्री करीत आहे हे अमुल मोती दूध एक ब्रँड आहे त्या करीता या अमुल मोती दूधाची मागणी मोठय़ा प्रमाणात असते हे दूध बाळाला पाजण्या करीता व्यायाम करीत असणाऱ्या व्यक्ति करीता व अन्य खाद्यपदार्थ बनविण्या करीता वापरण्यात येते व हे बिकानेर मिष्ठान भंडार हे मागील चार महिन्या पासून घुग्घुस वाशियांच्या आरोग्याशी खेळत आहे या दूधा एवजी आणखी असे कित्येक एक्स्पायर झालेल्या खाद्य पदार्थ चि विक्री करीत असेल जर का या बिकानेर मिष्ठान भंडार मधिल असेच एक्स्पायर झालेले खाद्य पदार्थ खाऊन घुग्घुस वाशियांच्या आरोग्यास नुकसान झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न घुग्घुस शहर अध्यक्ष शरद म.पाईकराव यांनी केला या वेळेस उपस्थित अशोक आसमपल्लीवार घुग्घुस शहर महासचिव, सचिव जगदीश मारबते, ईश्वर बेले, घुग्घुस शहर युवा अध्यक्ष,युवा उपाध्यक्ष दिपक दिप, फारुख शेख राकेश पारशिवे अशोक भगत इरफान पठाण,अरविंद चहांदे, सदानंद ढोरके, सचिव माहुरे, दत्ता वाघमारे, करण काळबांडे, आदी उपस्थित होते*

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here