Home Breaking News भेदोडा शेतकरी ओढ्याच्या पुरात वाहून गेला

भेदोडा शेतकरी ओढ्याच्या पुरात वाहून गेला

78
0

भेदोडा शेतकरी ओढ्याच्या पुरात वाहून गेला
राजुरा, वार्ताहर –
राजुरा तालुक्यातील भेदोडा येथील चंदू बिल्लावार, वय 55 हा शेतकरी गावाजवळील नाल्यावर आलेल्या पुरात आपल्या दुचाकी गाडीसह वाहून गेला.
चंदू हा गावाकडे मोटरसायकलने जात होता. भेदोडा नाल्याला पूर असतांनाही त्याने आपली दुचाकी पाण्यात टाकली आणि पुरात दुचाकीसह वाहून गेला, अशी माहिती प्राप्त झाली आहे. राजुरा पोलीस घटनास्थळी पोहोचली असून शोध घेणे सुरू आहे. या शेतकऱ्याचे कृषी केंद्र आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here