Home Breaking News Today 18 JULY : चंद्रपुर जिल्हा कोरोना अपडेट ✳️ 17...

Today 18 JULY : चंद्रपुर जिल्हा कोरोना अपडेट ✳️ 17 कोरोना वर मात ✳️ 19 नविन पॉझिटिव्ह ✳️ 00 बाधितन्चा कोरोना ने मृत्यू

8
0
Pratikar News
चंद्रपूर, दि .18 JULY : चंद्रपुर जिल्ह्यात मागील 24 तासात जणांनी कोरोनावर 17 मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात अली आहे.
👉🏻  तर 19 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 00 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. 
नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर , वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा , स्वत : ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी , व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे . असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे .

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here