: आबीद अली कोरपना:-
माणसाने केलेल्या नेसर्गिक विध्वंशामुळे मानवी जीवन आज संकटात सापडले आहे निसर्गाचा महत्वपूर्ण घटक असलेल्या माणसाला आज निसर्गाकडून ऑक्सिजनची भिक मागण्याची वेळ आली आहे प्रतिवर्षी एका माणसाला चीक का अक्सिजन लागतो त्यापेक्षा अधिक ऑक्सिजन बांबूचे एक झाड देते निसर्गावर अवलंबून असलेली परंपरागत शेती कापूस सोयाबीन तूर उत्पादन सातत्याने घटत असल्यामुळे पर्यावरण व प्रदूषण समतोल हवामानात झालेला बदल मानवाच्या आरोग्यासह पीक परिस्थिती वर परिणाम झाला आहे मागणी तेच उत्पादन वाढविण्याची गरज आहे बांबू लागवडीतून आर्थिक उत्पन्न व प्राणवायू उपलब्ध होणार आहे बांबू शेती परिस्थितीवर तारणहार ठरत असल्याचे मत जन सत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष आबीद अली यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करताना व्यक्त केले चंद्रपूर जिल्ह्यात बांबू लागवडीसाठी जमिनीची सुपीकता पाणी व पोषण वातावरण बल्लारपूर येथील पेपर इंडस्ट्रीज त्याचबरोबर बांबूपासून इथेनॉल सीएनजी फर्निचर उत्पादन होत असल्याने शेतकऱ्यांसाठी बांबू लागवड व निसर्गाचे संवर्धन व जिल्ह्यातील वाढते प्रदूषण पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी बांबू लागवडीचा प्रयोग होणे आवश्यक असल्याने नुकत्याच कोरपना तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे ऊर्जा आदिवासी विकास विभाग तथा रोजगार हमी योजना विधानसभा अध्यक्ष तथा आमदार मनोहर राव चंद्रिकापुरे यांच्याशी चर्चा करून बांबू मिशन रोजगार हमी योजना वन विभाग कृषी विभाग आदिवासी उपयोजना याची सांगड घालून जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी वन संरक्षक अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यामार्फत इथून जिल्ह्यात बांबू लागवड अभियानाचं नियोजन करून योजना तयार केल्यास शेतकऱ्यांसाठी मजूर टंचाई उत्पादनात घट कर्जबाजारी मुळे संकटात आलेली शेती यासाठी बांबू लागवड हा प्रयोग यशस्वी जिल्ह्यात ठरू शकते याकरिता आपण पुढाकार घ्यावा अशी मागणी चर्चेतून आबिद अली अरुण निमजे शरद जोगी प्रमोद काकडे विनोद जुमळे विकास टेकाम माणिकराव सिडाम प्रवीण जाधव शंकर गोरे मोबीन रमेश दाखले यांनी केली सकारात्मक मंत्री महोदय व रोहयो अध्यक्षांनी पुढील दौऱ्यात शेतकऱ्यांच्या हिताचा उपक्रम राबवण्यासाठी नियोजन करू व यासाठी प्रशासनिक स्तरावर योग्य नियोजन करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही दिली या उपक्रमातून शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पर्यास ठरणार आहे