Home Breaking News चंद्रपुर जिल्हा कोरोना अपडेट ✳️22 कोरोना वर मात ✳️18 नविन पॉझिटिव्ह ✳️00...

चंद्रपुर जिल्हा कोरोना अपडेट ✳️22 कोरोना वर मात ✳️18 नविन पॉझिटिव्ह ✳️00 बाधितन्चा कोरोना ने मृत्यू

9
0

Pratikar News

चंद्रपूर, दि .15 JULY : चंद्रपुर जिल्ह्यात मागील 24 तासात जणांनी कोरोनावर 22  मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात अली आहे.
👉🏻  तर 18 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 00 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर , वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा , स्वत : ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी , व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे . असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे .

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here