Home Breaking News चंद्रपूर शहरात भर दिवसा गजबजलेल्या ठिकाणी गोळीबार,अफरातफारी !

चंद्रपूर शहरात भर दिवसा गजबजलेल्या ठिकाणी गोळीबार,अफरातफारी !

144
0

चंद्रपूर …

 

चंद्रपूर शहरात गजबजलेल्या ठिकाणी में रोडवर असलेले रघुवंशी कांपलेक्स या ठिकानी काहीलोकांनी गोळीबार केला असल्याचे पोलीस विभागाकडून मिळालेले वृत अनेक लोक जखमी झाले.

रघुवंशी कांपलेक्स या ठिकाणी अनेक दुकान ,आणि नागरिकांची गर्दी असते.त्यामुळे या ठिकाणी गोळीबार कशावरून झाला पोलीस तपास करीत आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here