Home Breaking News वीज पडून लक्कलकोट येथील एक शेतकरी ठार,,, खिर्डी शिवारातील घटना

वीज पडून लक्कलकोट येथील एक शेतकरी ठार,,, खिर्डी शिवारातील घटना

375
0

वीज पडून लक्कलकोट येथील एक शेतकरी ठार,,,
खिर्डी शिवारातील घटना

राजुरा,चंद्रपूर(संतोष कुंदोजवार)-

आज दुपारी अचानकपणे आलेल्या पावसात वीज पडून वारलु जंगळुजी रामटेके वय 45 वर्ष राहणार लक्कलकोट या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना खिर्डी शिवारात घडली ,
वारलु रामटेके आपल्या शेतात कामे करीत होते,दरम्यान दुपारी अचानकपणे विजाच्या कडकडाटासह पाऊस कोसडू लागला त्यामुळे जीव वाचविण्यासाठी सुरक्षित ठिकाणी जात असतानाच वारलू रामटेके यांचेवर वीज पडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला माहिती होताच शेजारील शेतकऱयांनी मोक्यावर धाव घेत पोलीस व महसूल अधिकारयांना घटनेची माहिती दिली.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here